Vegli Vaat | Poster Out | वडील-मुलीचं नातं अधोरेखित करणारी वेगळी वाट | Marathi Movie 2020

2019-12-26 28

समाजप्रबोधनपर आणि वडील मुलीचं नातं सांगणाऱ्या वेगळी वाट या सिनेच पोस्टर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या सिनेमा ७ फेब्रुवारी २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- #veglivaat